मैत्री
मैत्री
1 min
247
म्हटलं तर दोस्ती, म्हटलं तर यारी
भावनांचं दार उघडून, भरभरून व्यक्त होणारी
प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्वाची पारी
मैत्रीत असते निर्मळ प्रेम अन आपुलकी
नसतात कसली वचने, कसले बंध ही नाही
सुरु होते ती जेव्हा, तेव्हाच कळते दुनियादारी
मैत्रीचा हा अतूट धागा, प्रत्येकाला तारी..
