वास्तविक
वास्तविक
1 min
234
"मी" पणाच्या भ्रमामुळे
नात्यातला ओलावा सुकला
एकाचा जीव दुसऱ्यात
दुसऱ्याचा जीव तिसर्यात गुतला
कामापुरता मामा अन नंतर
नाही ओळखत कोण कुठला
अंतःकरण सगळं काळ इथ
आयुष्यभर चेहरा साफ करत बसला
घरची मुलगी जशी परी
वाईट नजर दुसऱ्याच्या मुलीवर
या मुळे माणसाची माणूसकी
हळू हळू गेली फासा वर
पैसा असूद्या जवळ नेहमी
नाही तर विसरतील जवळची
श्रीमंती ला आला घमंड
गरीबाला ओळख गरीबीची
