STORYMIRROR

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Horror Tragedy Crime

4  

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Horror Tragedy Crime

गांधी बुध्दाचा विचार

गांधी बुध्दाचा विचार

1 min
0

गांधी बुध्दाचा विचार..

 जगात माजला आतंकवाद नी दहशतवाद हा फार आज ही जगाला तारु शकतो गांधी बुध्दाचा विचार...

 पहा वाचून सारे धर्मग्रंथ काय शिकवण आहे त्यात कुराण, बायबल नी गितेत शिकवण एकच साऱ्या धर्मात नाही मान्य हा कुण्या धर्माला असा अघोरी हिंसाचार...

 का होऊन उगी कट्टर करायचं कुणाशी वैर, असं घडता हातून गैर कसं करील रक्षण ईश्वर... नको दंगली घेऊन हाती बंदूक नी तलवार...

 शिकवण खरी ती अहिंसेची सर्व धर्मांची गांधी बुध्दाची नाही जाण माणुसकीची कसली जात ही माणसाची. नको युध्दाचा होऊन भडका साऱ्या जगाचा संहार...

 गायकवाड रवींद्र दापकेकर नांदेड


Rate this content
Log in

Similar marathi poem from Horror