*बळीराजा*
*बळीराजा*
काळी काळी माती
बळीराजा करतोय शेती
राबतेय बाळी,भूपाळी
बळी बांधतेय लाकडाची मोळी
शिजवतेय घरा पुरणाची पोळी
त्यावर साजूक तूपाची पळी
बळी दारी काढते मस्त रांगोळी
दारी बांधलीय शेळी
शेळीची काळजी घेते कावळी
दारी फुललीय नाजूक बकूळी
परीसर होतोय सुगंधीत सकाळी,सकाळी
