STORYMIRROR

Vasudha Naik

Others

3  

Vasudha Naik

Others

लावणी

लावणी

1 min
4

लावणी नको मारुस तु रे डोळा
 माझं वय वर्षें सोळा //धृ.//
 तरणी,ताठी,सुंदर, देखणी
 मधाळ रसाळ माझी वाणी
 दाजी खाऊ बर्फाचा गोळा
 माझं वय वर्ष सोळा //१//

 नका खालवर पाहू मला
मस्त सिनेमाला जाऊ चला
जीव होतोया तोळा,तोळा
 माझं वय वर्ष सोळा //२//

 माझ्या जिवाला नको घोर
नका लावू तुम्ही जोर
उरकू चला लगीन सोहळा
माझं वय वर्ष सोळा //३//

 वसुधा वैभव नाईक, पुणे 🙏🙏


Rate this content
Log in