STORYMIRROR

Vasudha Naik

Others

4  

Vasudha Naik

Others

जंगल वाचवूया

जंगल वाचवूया

1 min
16

*जंगल वाचवू या*
 हिरव्या सावलीला प्राणी आले
 पाखरांचे गाणे गुंजत राहिले...
निसर्गाची ही सुंदर किमया
चला सगळे जंगल वाचवू या....
 झाडे तोडून मानव रिकामे झाले
 नदी नालेही बिना पाण्याचे कोरडे पडले...
 एकमेकांना साथ देऊनी मदत करूया
 नव्या रोपांना जीवनदान देऊया..
 प्रेमाने, मायेन वृक्षारोपण करूया
 हिरवळ पुन्हा आपण फुलवूया...
 निसर्गाशी नाते घट्ट करूया
 प्रेमाने त्याचे रक्षण करून ऋण फेडूया...
 सर्वांनी मिळून पर्यावरण सांभाळूया
 जंगल वाचवून प्राण्यांचं भविष्य घडवूया....
 *वसुधा वैभव नाईक* *धनकवडी, जिल्हा -पुणे* *मो. नं. 9823582116*


साहित्याला गुण द्या
लॉग इन