विज्ञान
विज्ञान
प्रश्न किती कसे असो
उत्तर देतो विज्ञान
तुम्ही फक्त शिकत रहा
सोबत देतो विज्ञान
का?कसे?हेच का?
सांगतो सारे विज्ञान
ऊन, वारा, पाऊस, जग
दाखवतो विज्ञान
वाढ,विकास, जीवनक्रम
स्पष्ट करतो विज्ञान
खेळ, व्यायाम, आहार, विहार
सांगतो सगळे विज्ञान
विज्ञानाची आस धरा
प्रगती देतो विज्ञान
विज्ञानाचा जयजयकार
भविष्य उदयाचेे विज्ञान
