STORYMIRROR

Pranali Kadam

Tragedy

3  

Pranali Kadam

Tragedy

वेदना

वेदना

1 min
892


सांभाळत आहोत देश दुष्टांपासून

आहे जाणीव देशाला वीरगतींची


घेईल काळीज काढून तो वीरपुत्र

उडेल चिळकांडी आता दुष्मनांची


ओढला तो चाप अचूक देशासाठी

मी भारत, करतो रक्षण स्वभारताची


जयघोष ते दुमदुमतो गल्लगल्लीतून

ललकारी गुंजली मनात स्वातंत्र्याची


शेतकरी गेलेल्या फासाची आठवण

झाली सगळ्यांसाठी कवडीमोलाची


गावात हिंडते चतकोर भाकरीसाठी

मायचे रक्ताळले पाय, भूक बाळाची


टाहो फोडते माय भुकेल्या बाळासाठी

रक्ताच्या धारेने भागवते भूक बाळाच


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy