Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

kishor zote

Tragedy

1.0  

kishor zote

Tragedy

खोचक टोमणे ( सहाक्षरी )

खोचक टोमणे ( सहाक्षरी )

1 min
16.1K


घालून पाडून

खोचक टोमणे

माहेर उध्दार

नेहमी करणे....१

तुझ्याच कडचे

नाव ते ठेवणे

आमचे चांगले

ते ठणकावणे....२

आमची पध्दत

तू अंगिकारणे

काही झाले तरी

मागे न बोलणे...३

किचन मधेच

तूच ग राबणे

वाढा रांधा उष्टी

सगळे काढणे...४

झुकते ते माप

घ्यायचे सुनेने

छळ करायचा

सदाच सासुने....५


Rate this content
Log in