मी लेखिका आणि कवयित्री आहे, अनेक कविता आणि कथा मी लिहिते. मला लिखाण करायला खूप आवडते. मी माझ्या कविता आणि कथा पोस्ट केल्या आहेत. मी एक वाचक सुद्धा आहे, वाचन आणि लेखन हे दोन्ही आवडीचे विषय आहेत.
तुझी आठवण.....

हसता हसता रडवून गेला मला,
गोड आठवणी देऊन गेला मला.
क्षणभर आनंद दिला मनाल... तुझी आठवण.....

हसता हसता रडवून गेला मला,
गोड आठवणी देऊन गेला मला.
क...
पहिला पाऊस पहिला तो स्पर्श , मी आणि तू दोघांचा तो हर्ष..!! पहिला पाऊस पहिला तो स्पर्श , मी आणि तू दोघांचा तो हर्ष..!!
फुलवू संसार हळूवार स्पर्शाने आपल्या दोघांचा फुलवू संसार हळूवार स्पर्शाने आपल्या दोघांचा
राजगुरू, चंद्रशेखर आझाद घडवला इतिहास वीर सावरकरांनी भिंतीवर रेखाटले झुंजलाम् राजगुरू, चंद्रशेखर आझाद घडवला इतिहास वीर सावरकरांनी भिंतीवर रेखाटले झुंजलाम्
मनमोकळे उडण्याचा अधिकार, कोण देणार होता मला? मनमोकळे उडण्याचा अधिकार, कोण देणार होता मला?
चौघडा वाजत, शेतं सुखावतील फिटतील सारे धरतीचे पांग चौघडा वाजत, शेतं सुखावतील फिटतील सारे धरतीचे पांग
आज ती थांबली आहे अनंत काळानंतर, आज ती शांत आहे.... सर्वांची लाडकी, सगळ्यांना, हवीहवीशी वाटणारी... आज ती थांबली आहे अनंत काळानंतर, आज ती शांत आहे.... सर्वांची लाडकी, सगळ्यांन...
लावून कुमकुम तिलक भाळी औक्षिते तुज, बांधते रेशीमगाठी, उजळू दे तुझं आयुष्य, बहरू दे तुही रहा भाऊ म... लावून कुमकुम तिलक भाळी औक्षिते तुज, बांधते रेशीमगाठी, उजळू दे तुझं आयुष्य, बहर...
आज माझ्या मनाचा देहांत झाला, शरीर काया कातळात स्थिरावला!! मनाची तिरडी बांधून निघालो मी, पण् स्म... आज माझ्या मनाचा देहांत झाला, शरीर काया कातळात स्थिरावला!! मनाची तिरडी बांधून...
हिरवा शालू नेसून श्रावण हसत आला हिरवा शालू नेसून श्रावण हसत आला