मी लेखिका आणि कवयित्री आहे, अनेक कविता आणि कथा मी लिहिते. मला लिखाण करायला खूप आवडते. मी माझ्या कविता आणि कथा पोस्ट केल्या आहेत. मी एक वाचक सुद्धा आहे, वाचन आणि लेखन हे दोन्ही आवडीचे विषय आहेत.
जीवन हाच आपला परमार्थ आहे, जो आपल्याला जगण्यातून मिळतो....