STORYMIRROR

Dilip Yashwant Jane

Drama

5.0  

Dilip Yashwant Jane

Drama

सय

सय

1 min
16.9K


सांज आयुष्याची ही आज

अशी अखेर उदास आली

मावळतीकडे दुपार बेसावध

मन हेलावून कललेली


सय ठेवून हृदयी सये

मोडून डाव मध्येच गेली

कुंद अंधाऱ्या पावसात तू

वाट स्वर्गाची कशी धरली


विरहात जगलो आजवर कसा

मनी आठवण सारी जपली

प्रत्येक खिन्न अंधाऱ्या रात्री

कड पापण्यांची स्मृतीत भिजली


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama