STORYMIRROR

Dilip Yashwant Jane

Tragedy

4  

Dilip Yashwant Jane

Tragedy

धिंगाणा

धिंगाणा

1 min
274

उन्मत्त पावसाने

घातला धिंगाणा

फक्त काही तास

या काही तासातच

त्याचं अक्राळ विक्राळ

स्वरुप पाहून

हादरली जमिन

पशू पक्षी

अन् सारेच....

त्याचं बरसणं

काही क्षणांचं

डोळ्यात आसवं

देऊन गेली

उभी शेतं मात्र

त्यानं आपल्यासोबत

वाहून नेली


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy