घुसमट
घुसमट

1 min

577
चुलीतल्या ओल्या लाकडाच्या धुराने
घुसमटतोय तिचा जीव
तरिही ती तेथेच
आपल्या लेकरासाठी
लेकराच्या पोटासाठी
निखाऱ्यावर फुंकर मारीत