सरण
सरण
सरण
नात्यांना रोज असे मी
गळा चिरतांना पाहिले
मीच माझे सरण असे
शांत जळतांना पाहिले
किशोर झोटे,
औरंगाबाद
सरण
नात्यांना रोज असे मी
गळा चिरतांना पाहिले
मीच माझे सरण असे
शांत जळतांना पाहिले
किशोर झोटे,
औरंगाबाद