संस्कार ( चारोळी )
संस्कार ( चारोळी )
इथल्या मातीत जे रुजतात
आईच्या गर्भात जे वाढतात
तेच संस्कार या भारतातले
जगात सर्वश्रेष्ठ ठरतात
इथल्या मातीत जे रुजतात
आईच्या गर्भात जे वाढतात
तेच संस्कार या भारतातले
जगात सर्वश्रेष्ठ ठरतात