STORYMIRROR

kishor zote

Inspirational

2  

kishor zote

Inspirational

रंग दर्पण

रंग दर्पण

1 min
2.8K


रंग

प्रेमाचा आयुष्यात

रंग

भरून पुन्हा म्हणे उरतात

रंग

नवतीचे प्रेमाचे दिसे सदा प्रेमीकांच्या डोळ्यांत

रंग

प्रेम असे चार चौघात पकडल्या गेल्यावर चेहऱ्यावरचे उडतात

रंग

रंगात रंगुन प्रेमाच्या साध्या सरळ जीवनाला एका क्षणात सप्तरंगी करतात

रंग


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational