STORYMIRROR

kishor zote

Inspirational

2  

kishor zote

Inspirational

पूजा

पूजा

1 min
13.7K


प्रसन्न पूर्वेला

प्रकाश पसरला

पहाट पूर्वीपासून

प्रिय प्रत्येकाला

पाणी पिण्यास

पशू पाणवठ्यावर

पावित्र्य पसरे

पुतळा पारावर.

पक्षी परीभ्रमण

पंख पसरूनी

पिवळी पताका

पाहते परतुनी.

पति पत्नी परिवार

पदोपदी पहारेकरी

प्रतिक पूर्णत्व

पिंपळ पानावरी.

प्रारंभी पंचशील

पूजा प्रार्थनी

पंचमहाभूते पृथ्वी

पाहती प्रतिदिनी.


ഈ കണ്ടെൻറ്റിനെ റേറ്റ് ചെയ്യുക
ലോഗിൻ

Similar marathi poem from Inspirational