Sunita Anabhule
Classics Fantasy Children
पाऊस पडला सरसर
पाणी वाहिले भरभर
चिखल झाला रानभर
मज्जा केली पोटभर
सृष्टी झाली हिरवीगार,
नाचे मोर दिमाखदार,
वृक्ष झाले बहारदार,
फुले फुलली डेरेदार
पक्षी झुलती डहाळीवर
गाती गाणी सुमधुर
पाहुनी निसर्ग हा सुंदर
मन झाले भावविभोर
मैत्री
बा विठ्ठला...
महाराष्ट्र मा...
गुढीमाता माऊल...
कातरा
चैत्राची नवला...
आमचे जगणे
वेदना स्त्री ...
ऋणानुबंध
फुले
गुलमोहराची महती गुलमोहराची महती
अजुनि तुमची वार्ता येईना । माझ्या मनाची होई दैना । न आला तरी त्यागीन प्राणा । का स्नेह तुमचा मजवर... अजुनि तुमची वार्ता येईना । माझ्या मनाची होई दैना । न आला तरी त्यागीन प्राणा । ...
मागोवा घेण्याचा सांगावा मागोवा घेण्याचा सांगावा
आठवण आणि तिचे मोल आठवण आणि तिचे मोल
आईची थोरवी आईची थोरवी
भिजवणारा पाऊस भिजवणारा पाऊस
बायकोचे प्रेम आणि त्याचे अभिव्यक्ती बायकोचे प्रेम आणि त्याचे अभिव्यक्ती
दिवा आणि जीवनज्योत अंतरसंबंध दिवा आणि जीवनज्योत अंतरसंबंध
कविता कशी असावी याविषयी मत कविता कशी असावी याविषयी मत
मुलगा, मुलगी विचार हा खोटा कर्तृत्वाने माझ्या मिटेल हा तंटा मुलगा, मुलगी विचार हा खोटा कर्तृत्वाने माझ्या मिटेल हा तंटा
जगण्याची भाषा आणि त्या भाषेतील नाती यांचे संबंध जगण्याची भाषा आणि त्या भाषेतील नाती यांचे संबंध
महाराष्ट्राची सद्यस्थिती महाराष्ट्राची सद्यस्थिती
ने हरूंची आठवण झाली ह सऱ्या मुलांच्या चाचाची रु सवा फुगवा निघून गेला लहानांच्यात मग आनंदाने ... ने हरूंची आठवण झाली ह सऱ्या मुलांच्या चाचाची रु सवा फुगवा निघून गेला लहाना...
एका आदर्श नात्याची व्यवस्था आणि ती प्रत्यक्षात यावी यासाठी केलेली आराधना एका आदर्श नात्याची व्यवस्था आणि ती प्रत्यक्षात यावी यासाठी केलेली आराधना
चंद्रकोर आणि प्रेमाचे वर्णन चंद्रकोर आणि प्रेमाचे वर्णन
स्त्रीचा होणारा अवमान आणि त्याचे चित्रण स्त्रीचा होणारा अवमान आणि त्याचे चित्रण
कवितेच्या निर्मितीविषयी मांडलेले मत कवितेच्या निर्मितीविषयी मांडलेले मत
सजग सामाजिक भान मांडणारी कविता सजग सामाजिक भान मांडणारी कविता
आई विषयी कवितेतून व्यक्त झालेले प्रेम आई विषयी कवितेतून व्यक्त झालेले प्रेम
सोबतच्या व्यक्तीच्या असण्याची जवळीकता आणि त्याचे महत्त्व सोबतच्या व्यक्तीच्या असण्याची जवळीकता आणि त्याचे महत्त्व