नितेश सर
नितेश सर
शिक्षक म्हणजे काय ???
शिक्षक म्हणजे नेमक काय????
नुसती फळ्यावर शिकवणारी लेखणी मूर्ती ......,.
की आमच्या नितेश सर सारखी ज्ञानाची मूर्ती......
बोलण्यातून नव्हे तर ... करून दाखवण्यातील कीर्ती..
विद्यार्थ्याला घळवनारी एक निस्वार्थी प्रेमाची मूर्ती......
सर तुम्ही आहात प्रत्येक विद्यार्थ्यासाठी जादूगार...
विद्येच्या छळीने करता विद्यार्थ्याचे स्वप्न साकार.....
जसे नदीतील पाणी घेतल्याने ओरडत नहीं नदी....
तसेच सर त्यांच्या कडील ज्ञान देण्यास नकारत नहीं कधी.....
आज आम्हाला तुमची कमतरता भासते आहे....
तुमच्या विचाराने प्रत्येक विद्यार्थी रडते आहे.....
शिकवताना नहीं केला कसला भेदभाव.....
प्रत्येक विद्यार्थ्याला दिला समभाव......
हीच तुमची खासियत सर आज सर्व मुलांचे.....
मन आणि हृदय तुम्ही जिंकले आहे.....
मन आमचे तुमच्या साठी झुरते आहे....
सोबत असता क्लास मधी ......
नेहमीच हसवली. तुम्ही सर्व मुले......
आज तिचं मुले तुम्ही सोबत नसता......
रडू लागली हे पण मात्र खरे.....
आमच्या साठी आहे तुम्ही एक scientists.....
जे आम्हाला न बघता शोध लावत होते
प्रश्नाच्या माध्यमातून नवनवीन ....
प्रत्येक प्रश्नांचे उत्तर देत होते अप्रतिम......
नको देवू एवढी मोठी शिक्षा unacademy.....
यश गाठायचे कसे शिकायचे आहे आणखी किती तरी....
जसे आई वडीला शिवाय लेकर पोरकी होतात....
तसेच आज सरांची ही गुणी बाळ.....
पोरकी झाली या वियेगाच्या विरहात.....
शिक्षक म्हणजे नेमक काय ????
शि== यशाच्या शिखरावर पोचवणारे..
क्ष== चुकीला क्षमा देणारे.....
क== विद्यार्थ्याच्या कमजोरी दूर कारनारे....
पुस्तकी ज्ञान तर सर्वच देवून जातात.....
पण जीवनातील खरे ज्ञान कसे जगायचे....
हे नितेश सरानी सर्वांना शिकवले.......
देव तर कधी बघितला नहीं.....
पण तुमच्यातील देवमाणूस मात्र बघितला......
