STORYMIRROR

Ashwini Gorivale

Fantasy Romance Others

4  

Ashwini Gorivale

Fantasy Romance Others

फक्त तू......

फक्त तू......

1 min
29.6K


गुंतलेले जग सारे गुंतलेली नाती

सारे असूनही वाटते असावा तुझा हात हाती...


नसताच तू आभाळ रिते रिते वाटे

मिळताच साथ तुझी आयुष्य हे इंद्रधनुष्यासम भासे...


नजरेस नजर भिडता शब्द अबोल होतात

नवा जन्म होतो जेव्हा स्पर्श तुझा होताच...


होतास तू प्राक्तनात म्हणून हे सारे घडले

नाहीतर

श्वासांशिवाय जगणे हे होते मी स्विकारले


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy