STORYMIRROR

Priti Dabade

Tragedy Fantasy Inspirational

3  

Priti Dabade

Tragedy Fantasy Inspirational

वंशाचा दिवा

वंशाचा दिवा

1 min
650

प्रत्येकाला हवा

वंशांचा दिवा

मुलगी असते

प्रेमाचा ठेवा


नका नाकारू

अस्तित्व स्त्रीचे

नाव करते

दोन्ही घरांचे


मुलगाच हवा

नको अट्टाहास

राखू मान

मुलीचाही खास


पटकाविले स्त्रीने

उच्च स्थान

वंशाच्या दिव्याची

राखली मान


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy