पाऊस
पाऊस


तो आज खूप दिवसांनी आला.
त्याच्या येण्याची चाहूल
कित्येक दिवस वाटत होती.
आज येवून तो असा बरसला,
की सगळं काही ओलंचिंब करून गेला.
पण त्याच्या येण्याचं आनंद वाटावं की दुःख समजलं नाही.
तो आज खूप दिवसांनी आला.
त्याच्या येण्याची चाहूल
कित्येक दिवस वाटत होती.
आज येवून तो असा बरसला,
की सगळं काही ओलंचिंब करून गेला.
पण त्याच्या येण्याचं आनंद वाटावं की दुःख समजलं नाही.