STORYMIRROR

RohiniNalage Pawar

Romance Fantasy Others

3  

RohiniNalage Pawar

Romance Fantasy Others

आठवणी

आठवणी

1 min
56

खुप गोष्टी 

अशा असतात,

आठवणींच वादळ

घेऊन येतात...


नकळत डोळ्यांची

कड ओली होते,

बेधुंद आठवणींमध्ये

मन रमून जाते...


भूतकाळ आजपेक्षा

नवा वाटतो,

निघून गेलेला असला तरी

पुनः हवाहवासा वाटतो...


मनाला स्पर्शून

आठवणी निघुन जातात,

निघून गेलेल्या क्षणांची

पुसटशी छबी सोडून जातात...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance