प्रेम
प्रेम

न बोलताच डोळ्यांनी बोलते ते प्रेम,
न सांगताच हृदयाला समजते ते प्रेम,
सगळं काही जवळ असूनही ज्याची कमी भासते ते प्रेम,
भावना उमजूनही शब्दांत गुंतवते ते प्रेम.....
न बोलताच डोळ्यांनी बोलते ते प्रेम,
न सांगताच हृदयाला समजते ते प्रेम,
सगळं काही जवळ असूनही ज्याची कमी भासते ते प्रेम,
भावना उमजूनही शब्दांत गुंतवते ते प्रेम.....