STORYMIRROR

Ashwini Gorivale

Inspirational

3  

Ashwini Gorivale

Inspirational

नवजात

नवजात

1 min
27.8K


नवजात आहे मी या जगात

म्हणूनी स्विकारावे जे येईल ते पदरात

नवे काही नाही यात

मिळेलचं जे आहे प्राक्तनात.....


इथे असती कञ्जासम जाती

सोईनुसार धर्म मिरवती

वाट सापडेना आपले कोण उमगेना

पत्ता मिळेल का माणूसकीचा...?


ऐकून सारे इथले जाणतो मी

जटांसम राजनीती पाहतो मी

आपले वाटे ना इथे कुणी

परतुनी जावे जन्मदातीच्या उदरी....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational