नावीन्य!
नावीन्य!
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
66
पहाट वेळ झाली
फुले फुलली
दुपारी ती सुकली
खाली झुकली
सांज वेळ झाली
फुले उमलली
कळी खुलली
रात वेळ झाली
सुगंधी झाली!