मोती ( चारोळी )
मोती ( चारोळी )
हिरव्या त्या शिवारात
दवबिंदू ते चकाकले
निसर्गाने या मुक्तहस्ते
असे मोती ते उधळले
हिरव्या त्या शिवारात
दवबिंदू ते चकाकले
निसर्गाने या मुक्तहस्ते
असे मोती ते उधळले