Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Vanita Shinde

Comedy Others

3  

Vanita Shinde

Comedy Others

लॉकडाऊनमधील दिवस-विडंबन काव्य

लॉकडाऊनमधील दिवस-विडंबन काव्य

1 min
68

मूळ गीत-दिवस तुझे हे फुलायचे, झोपाळ्यावाचून झुलायचे

गीतकार-मंगेश पाडगांवकर

(आदरणीय मंगेश पाडगावकर यांची माफी मागून माझे विडंबन काव्य सादर करते)

दिवस तुझे हे झोपायचे,

खाऊन पिऊन लोळायचे//धृ//

घरात लोळत पडणे

स्वत:ला कोंडून घेणे,

बंदीस्त होऊन बसायचे 

खाऊन पिऊन लोळायचे//१//

कामावर बंदीही आली

पैशाची मंदीच झाली,

तरीही जीवन जगायचे

खाऊन पिऊन लोळायचे//२//

जीवाला लागे या घोर 

सोसेना आता हा भार,

हसत सहन करायचे

खाऊन पिऊन लोळायचे//३//

तुझ्या तू घराच्यापाशी

माझ्या मी घराच्यापाशी,

योग्य ते अंतर राखायचे

खाऊन पिऊन लोळायचे//४//

दिवस तुझे हे झोपायचे

खाऊन पिऊन लोळायचे//धृ//

Rate this content
Log in

Similar marathi poem from Comedy