STORYMIRROR

vanita shinde

Inspirational

3  

vanita shinde

Inspirational

स्त्री शक्ती

स्त्री शक्ती

1 min
345

कधी शांत कधी करारी

अनेक रूपे तुझी नारी,

संयम तू ग ठेवून उरी

जिद्दीने यशाची घेते भरारी.


स्त्री शक्तीचा महिमा अपार

नाही घेत कर्तृत्वात माघार,

गुंफूनी नाती जपते एकत्र

प्रेम, जिव्हाळा गोडवा फार


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational