STORYMIRROR

vanita shinde

Others

3  

vanita shinde

Others

अथांग सागर

अथांग सागर

1 min
226

काळजाच्या एका कुपीत

अबोल शब्द हे साठती,

झेप घेत सरसावूनी

नयनातून डोकावती.


अथांग सागर प्रश्नांचा

घालतो थैमान मनात,

घालमेल होई जीवाची

त्राण ना उरतो तनात.


Rate this content
Log in