लिंबू
लिंबू
लिंबू दिसायला खूप छोटे फळ
'सी' विटामिन्स मिळते असे गुणकारी फळ
नसले तर फारसा फरक पडत नाही
वापरत असले की चष्मशिवाय जग पाही
महत्व नसलेल्या प्लेअरला लिंबू टिंब म्हणतो
प्रत्येक बाजाराला मात्र लिंबू घरी आणतो
प्रत्येक बाजाराला मात्र लिंबू घरी आणतो
