STORYMIRROR

Goraksha Karanjkar

Classics

3  

Goraksha Karanjkar

Classics

अण्णा

अण्णा

1 min
6

*फणसासारखं जरी कडक दिसनं*

*आतमध्ये गोड गर असणं* 

*नारळाची जरी टणक कवटी*

*आत मधुर अमृत अवतीभवती* 

*तसेच अण्णा आमचे कडक शिस्तीचेे* 

*आनंदात मात्र मजेशीर मस्तीचे*

*ओठांवर पिळदार मिशी डोळ्यात अभिमान* 

*कोणापुढे कधी झुकले नाही हा आम्हां स्वाभिमान*

*आज या दिवशी तुम्हांस वाढदिवसाच्या शुभेच्छा...*

*खंडेराया करील तुमच्या पूर्ण इच्छा* 

*खंडेराया करील तुमच्या पूर्ण सर्व इच्छा ..*


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics