कविता
कविता
कवितेत रमते मी
कवतेत गुंतते मी
कवितेत जगते मी
कवितेत उरते मी
कवितेत विसरते यातना
कवितेत मिळते प्रेरणा
शब्द शब्द जोडता
होते पूर्ण कविता
कवितेत मिळतो दिलासा
कवितेत विरते निराशा
कविता ही आनंददायी
मिळेल मोद ठायी ठायी
कवितेत रमते मी
कवतेत गुंतते मी
कवितेत जगते मी
कवितेत उरते मी
कवितेत विसरते यातना
कवितेत मिळते प्रेरणा
शब्द शब्द जोडता
होते पूर्ण कविता
कवितेत मिळतो दिलासा
कवितेत विरते निराशा
कविता ही आनंददायी
मिळेल मोद ठायी ठायी