STORYMIRROR

Seema Pansare

Romance

3  

Seema Pansare

Romance

वर्षाव

वर्षाव

1 min
10

बहरू लागले गुलाबाचे रान

उमलून आल्या कलिका गुलाबी

नाही थाऱ्यावर आता हे ध्यान


तो आवाज मधुर कानी

वदन जसे शुभ कमळ

प्रीत फुलली मनोमनी


ती चाल जशी की मस्त हिरनी

नयन जणू दोन चमकती तारका गगनी

 मंद झुळूक आली जणू,असे हास्य तिचे गाली


हृदय माझे तुझेच ग, घे ह्याचा तू ताबा 

नाही जगणे तुझ्याविन ये सखे, विनवणी आता


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance