रंग तरंग
रंग तरंग
रंग तेजस्वी आनंदाचा
सन्मानाचा प्रतिष्ठेचा.
रंग दिव्यत्वाचा, सत्कार्याचा
सेवेचा अन् समाधानाचा.
रंग हा ज्ञानाचा आणि सुबत्तेचा.
रंगात या रंगून जावे.
जीवन असे सफल करावे.
रंग तेजस्वी आनंदाचा
सन्मानाचा प्रतिष्ठेचा.
रंग दिव्यत्वाचा, सत्कार्याचा
सेवेचा अन् समाधानाचा.
रंग हा ज्ञानाचा आणि सुबत्तेचा.
रंगात या रंगून जावे.
जीवन असे सफल करावे.