जागतिक पुस्तक दिन
जागतिक पुस्तक दिन
जागतिक पुस्तक दिन
या भूतलावर पहिले पुस्तक
रचित्याला मनापासून आभार मानू या
जागतिक पुस्तक दिन साजरे करू या
साऱ्यांचे ज्ञान वाढवू या
छत्रपती शिवाजी महाराज...
संत कबीर महात्मा फुले सावित्रीमाई डॉ बाबासाहेब...
या थोर ज्ञानितांना समजून घेऊ या
सुकरात सारख्या फिलॉस्वापरला
कर्णा सारख्या दानशूराला जाणू या
प्रफुल्लित सुरेख गीत लिहिणाऱ्याला हि आठवू या
पुस्तकांची ओळख करून देणाऱ्या आई-बाबाला
धन्यवाद देऊ या
चांगले वाचनाची गोडी वाढवू या
पुस्तका सारखा प्रफुल्लित मित्र नाही
पुस्तक तुम्हाला ज्ञान दिल्याशिवाय राहणार नाही
ग्रंथालयाच्या दिशेने आता वळू या
जागतिक पुस्तक दिनाच्या शुभेच्या देऊ या
विल्यम शेक्सपियर, मिगुएल सर्व्हंटिस इंका गार्सिलोसो
यांना स्मरू या !!!
पुस्तक आजच नाही रोजच वाचू या
पुस्तक रुपी ज्ञान प्रत्येकाला वाटू या
देवालया सोबत ग्रंथालय जपू या