STORYMIRROR

Seema Pansare

Inspirational

3  

Seema Pansare

Inspirational

वादळ

वादळ

1 min
16

घर आहे तर

भांडी आलीच की

मग कप बशी ही आली


माणसे आणि नाती ही

मग वाद विवाद तंटा ही

समज गैर समज.


पण घरातला वाद

घरातच राहिला हवा

कपातल्या वादळा सारखा 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational