STORYMIRROR

Dhanraj Baviskar

Inspirational

3  

Dhanraj Baviskar

Inspirational

जय हो, जय हो, जय हो

जय हो, जय हो, जय हो

1 min
281

जय हो, जय हो, जय हो                 

माझा मार्तंड मल्हारचा

भंडारा उधड जेजुरीचा हा

जय हो, जय हो, जय हो !! 


माझा मल्हारी देवा तुझी सोण्याची जेजूरी

तुझी सोण्याची जेजूूूूरीत गोंधळीची हाजरी

माझा शिवा सागर दिलाचा लय भोळा र

दिलाचा लय भोळा र भक्तांवर लय कृपा र

जय हो, जय हो, जय हो !!


"येळकोट येळकोट जय मल्हार

सदानंदाचा येळकोट"


देवा तुझा मार्तंड रूप शोभते तुला लय खूप

आभाळाला केला मंंडप चंंद्र रातीला केला दीप

जेजुरी सोण्याचा शिखर भक्तांचा तू केला उधार

आले आमे दे तू दर्शन दु:ख तू लईले हर हर

जय हो, जय हो, जय हो !!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational