STORYMIRROR

Dhanraj Baviskar

Inspirational

3  

Dhanraj Baviskar

Inspirational

प्रेमाचा लपंडाव

प्रेमाचा लपंडाव

1 min
1.0K

रोज तुला पाहून ही तेरी,

डोळे तुलाचं पाहतात

जिथे पण एकटा गेलो तरी,

हृदयाचा स्पर्श मला आठवतात  


ताटावरती बसलो मी,

तुझा हसरा चेहरा आठवतो

झोपण्या आधी देवासारखे,

तुलाच मी आठवतो


कपडे माझे मळलेले,

बकेटमधी भिजवले

त्या बकेटाला पाहून,

जसी समोर येवून बसले


चालत चालत तुझा विचारात,

मी किती मैल दूर गेलो

नंतर पाहतो की मी,

तुझा विचारात वेळा झालो


रंगे बेरंगी साडी नेसले की,

त्या रंगात तू शोभून दिसते

काळे थोडे सोनेरी लांब केसात,

माझे हृदय चोरून घेते


तुझा हा रंग रूपाचा डाव,

माझ्या ह्या हृदयावरती केला

बस आता प्रेमाचा लपंडाव,

लग्नात पासूनच दूर केला


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational