STORYMIRROR

Dhanraj Baviskar

Romance

3  

Dhanraj Baviskar

Romance

राणी रामाची

राणी रामाची

1 min
584

थकला ग जीव माझा थकला

तुझ्या दिशेने मला जीव माझा रमला  


एका मागे एक, लागली प्रेमाची ओड

बोल ग राणी रामाची, तोंड तुझ ग गोंड


आरडा ओरडा करू नका एकमेकाला

मनगस्त रंगले तुझा घराच्या उंबराट्याला  


सर सरनारी आली धावूनी, कड कडे ती इंजा

पाण्यात ओला चींब होऊनी, आला राणी तुझा राजा


सात रंगाचा इन्द्रधनुष, येईल पाणी तीन दिवसाला

आठवडातला कोणत्या वारला, ढग भरेल समुद्राला 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance