STORYMIRROR

Dhanraj Baviskar

Inspirational

3  

Dhanraj Baviskar

Inspirational

एक पोरीच्या रूपेत जन्म तिचा

एक पोरीच्या रूपेत जन्म तिचा

1 min
803

एक पोरीच्या रूपेत जन्म तिचा,

ती काय झाली रूपाची

आई बाबाच्या गेली कुळातून, 

झाली सासर कुळाची ।


त्रासात ती असून ही, मनातचं ती रडते

आई बाबा भावाला, सासरचे गुण गाते


काही गोष्टी राहते मनाची

रंग येतो अंगण वोलाची ।।


डोळ्यासमोर कष्टाचा भार,

सुर्याचा पारा तीव्रताचा

घामानं सार अंग भिझले,

तरी सासरात जीव स्रिचा


नवय्राचा साज सात जन्माचा,

सात गाठीत ती स्री पंचाची

अश्रू कोण ओळखेतीचे,

ती आई झाली तीन्ही जगाची? ।।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational