STORYMIRROR

Dhanraj Baviskar

Others

3  

Dhanraj Baviskar

Others

सुंदर मनाची

सुंदर मनाची

1 min
618

रंगला सोहळा नवग्रहाचा एक रूपेरीत

सुंदर देखनी सुंदर मनाची एक बहुरूपित?


किती स्त्रियामधून तुला, मी ओळखलेस

चांदमासारखे विचारांची उज्वल, तू मला आवळतेस


हवा ही काना भवती, मंडरावत काही सांगते

तीने पण मला निरोप आणला, की तू त्याला आवडते


स्त्रीवरती जग हे सार, हृदयातली ती प्रेमळ

तीच्यावर सारा संसार जगाचा, तरी ती का जळ?


मनुष्य हा वाय्रासारखा, रात्रनं दिन राहतो भटकत

ती माई लेकरांना धरून, जीवनाच्या क्षणी काढत


साहित्याला गुण द्या
लॉग इन