STORYMIRROR

Dhanraj Baviskar

Inspirational

3  

Dhanraj Baviskar

Inspirational

मी मराठी

मी मराठी

1 min
269

मी मराठी असल्याचा गर्व आहे,

ह्या भूई मातीत खेळलो ,

तो तर माझा मोठा पणा आहे

माझ्या मराठी मावळ्यांनो ,

हा आपला हक्काचा आवाज आहे


आम्ही ह्या महाराष्ट्र देशाचे असूनं,

आम्हाला सर्वा अधिक परिपूर्ण जाणीव आहे

की, शिवरायांच्या शब्दावर ,

लक्ष वेदून आम्ही चालणार आहे


जर कुणी आई बहिण लेकीला डोकावल ,

तर हा मराठी मावळा त्यांना धडा आहे

मराठी आपली मातृभाषा असून

तिला कुणी विसृ नये ,

हेच आमचे मावळ्यांना माझे ,

कोटी कोटी अभिवादन आहे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational