कि तू कुणाला भितेस
कि तू कुणाला भितेस
काळे ढगासारखे, लांब तुझी केस
रंग गोरा, निळसर डोळे,
लयभारी तुझा भेस !
ओंठ तुझी गुलाबी पखड्यांसारखे,
मनात तू उतरली
जीव जळला तुझ्यावर अतेन्तसारखे,
कशी तू प्रेम ओळखली
जिथे ही सारखा होतो मला, तुझास भास
पुस्ताकात प्रत्येक्षी तूच दिसते,
तुझा सौंदर्याचा भास !!
केव्हा होईल मोकडा रस्ता, तुझीच वाट पाहतो
काय दिल तुला देवाने हे रूप, माझ काळज टूटतो
क्षणक्षणी तुझाच विचार करतो ग, मी वाटेस ?
मला असा अधूर सोडणार नाहीस ना ग,
कि तू कुणाला भितेस !!!

