STORYMIRROR

Dhanraj Baviskar

Romance Inspirational

3  

Dhanraj Baviskar

Romance Inspirational

भर उन्हाचा हा वारा

भर उन्हाचा हा वारा

1 min
390

भर उन्हाचा हा वारा,

सुटला गरम हा वाफेचा

तहान पुरेसे ना झाली,

साऊली झडली त्या पानेचा ।


रान सार झालं भक भकास,

भू ही तपली ती निरास

पक्षी प्राणी पण नाराजली,

कसा मिळल आता घास


सोन्याचा दिस येईल लवकर,

वाट पाहे सर्व अमृताचा

भरेल रान सार बघ गवताचं,

तो दिवस आपला सोन्याचा ।।


तळे सारी विहिर सारी,

वाहिली सारी सरिता

समुद्र तट म्हणू लागली,

जीवन माझी भरता


त्या समुद्रेत मासे ही,

जीवन काळता खुशीचा

निळसर हे गगन सारा,

हिरवा पसारा मातीचा ।।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance