स्वरूप
स्वरूप
मुली मुलावर जीव टाकणारी,
ही प्रेमळ एक स्त्री
नवय्राचा भूजाला भूज चालणारी,
योगे दिशा देणारी एक स्त्री
कपाळ वरती चम चमणारी,
तीचा हा सुहाग
हसत खेळत रंगला संसार,
तोच जीवनाचा भाग
सुंदर असा विचार तिचा,
स्वर्ण सुमन तीला शोभे
अर्धांगिनी ती झाली स्त्री,
डोक्यावर पदर तो शोभे
तीच्या जीवावर लक्ष वेदूनी,
मन माणसाचं फाजल
अरे मुर्ख मानसा उघड डोळे,
तीचा जीवावर तुझ नाव गाजल
अशी स्त्रिची कथा अमर, झाली त्रिलोकात
माता तिला म्हणा तीच स्वरूप देते जगात
