STORYMIRROR

Dhanraj Baviskar

Inspirational

3  

Dhanraj Baviskar

Inspirational

काय घेऊन जाशील रे तू

काय घेऊन जाशील रे तू

1 min
256

जन्मा आला काय घेऊन आला

काय घेऊन जाशील रे तू ।।


बंंद मूठ सव्वा लाखाची

उघडली की ती नशिबाची

खेेळ हा जीवनाचा सुरू झाला तुझा

संंसार कर रे तू

जन्मा आला काय घेऊन आला

काय घेऊन जाशील रे तू ।।


हे माझे हे तुझे काही कुणाचे नाही          ‌

श्रीमंत हो या गरीब एक जागीचं राही

सर्वी माया सोड दया

एकटा जाशील रे तू

जन्मा आला काय घेऊन आला

काय घेऊन जाशील रे तू ।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational