STORYMIRROR

Sapana Thombare

Inspirational Others

3  

Sapana Thombare

Inspirational Others

पाणी

पाणी

1 min
306

गार वारा येत आहे

धुंद गाणी गात आहे


चंद्र तारे साथ दिसे

सांज झाली रात आहे


झाडही सारेच बोली

पानझाडी होत आहे


थेंब पाण्याचे पडती

श्वास मी घेत आहे


वाहूनी नाले नद्याही

सांगते मी बात आहे


 कवी -🌷Sapana Thombare🌷Washim🌷


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational