STORYMIRROR

Sapana Thombare

Fantasy

3  

Sapana Thombare

Fantasy

बाळ माझं

बाळ माझं

1 min
178

बाळ माझं तानुल

 आहे किती गुणवाण 

 दिसे कमळासारख

 बाळ हे गोजिरवाण 


 कोमल नटखट आहे

 भोळा भाबडा हा खूप

 छान हसते ग सोनुलं

 आकर्षून घेणारे रूप


 हृदयाचा माझा तुकडा

 त्याच्यात माझी जान 

 रांगत-रांगत हा फिरतो

 आनंद घरात देतो छान 



Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy